श्रीमद्भगवद्गीतेच्या अभ्यासाच्या माझ्या प्रवासात मला वेळोवेळी प्रोत्साहन, आधार आणि मदत करणाऱ्या या महान व्यक्तींचा मी अत्यंत ऋणी आहे.

माझे आजोबा आणि आजी (आईकडील)

कै. हरी कृष्ण करमरकर आणि कै. गौरबाई हरी करमरकर.

माझी आई कै. कुसुम हनुमंत जोशी.

संस्कृत भाषा शिक्षिका कै. मालती त्र्यंबक कुंटे

पूज्य पांडुरंग शास्त्री उर्फ दादा यांच्या

स्वाध्याय मंडळातील अभ्यासक कै. जसवंतलाल लक्ष्मीदास दमाणिया

गुरुस्थानी मित्र श्री. सुधीर मधुकर देशपांडे

मित्र श्री. बन्सी लाल महाजन.