श्रीमद्भगवद्गीतेच्या अभ्यासाच्या माझ्या प्रवासात मला वेळोवेळी
प्रोत्साहन, आधार आणि मदत करणाऱ्या या
महान व्यक्तींचा मी अत्यंत ऋणी आहे.
|
|
|
माझे आजोबा आणि आजी (आईकडील) कै. हरी कृष्ण करमरकर आणि कै. गौरबाई हरी करमरकर. |
|
|
|
माझी आई कै. कुसुम हनुमंत
जोशी. |
|
|
|
संस्कृत भाषा शिक्षिका कै.
मालती त्र्यंबक कुंटे |
|
|
|
पूज्य पांडुरंग शास्त्री उर्फ दादा यांच्या स्वाध्याय मंडळातील अभ्यासक कै. जसवंतलाल लक्ष्मीदास दमाणिया |
|
|
|
गुरुस्थानी मित्र श्री.
सुधीर मधुकर देशपांडे |
|
|
|
मित्र श्री. बन्सी लाल
महाजन. |